पुण्याचे उपमहापौर खोटारडे – विरोधीपक्षनेते तुपे पाटील
पुणे- काल महापालिकेच्या मुख्य सभेत माझ्या प्रभागात खड्डे नाहीत असा दावा करणारे उपमहापौर हे खोटारडे असून आज त्यांच्याच भागातील नागरिकांनी त्यांच्या प्रभागातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो काढून आपल्याला पाठविले असे येथे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी सांगितले आणि त्याचबरोबर हे फोटो देखील सादर केले . पहा हे फोटो ….
(येथे mymarathi.net वर हे फोटो देत आहोत हे फोटो चेतन तुपे यांच्या बाईट मधील व्हिडीओ मध्ये नाहीत .ते mymarathi.net इथेच पाहावेत)
पहा आणि ऐका नेमके तुपे पाटील काय म्हणाले ….