कोनशिलेवर नावासाठी इमारतीची उभारणी घिसाडघाईने -चेतन तुपे पाटलांचा आरोप
पुणे- महापालिकेच्या मुख्य भवनातील एका इमारतीचे उद्घाटन आपल्याच कारकिर्दीत व्हावे आणि उद्घाटनाच्या कोनशिलेवर आपले नाव रहावे यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घाई घाईने या इमारतीचे काम पूर्णत्वाकडे नेण्याचा घाट घातल्याने …उद्या अपूर्ण इमारतीचे आणि घाईमुळे निकृष्ट दर्जाच्या इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती यांच्या हस्ते होईल आणि त्याचा दोष सत्ताधाऱ्यांच्या माथी लागेल असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केला आहे .
आज त्यांनी माध्यमांना या नव्या इमारतीचे अपूर्ण काम स्वतः नेवून दाखविले आणि हा आरोप केला .उद्या दिनांक २१ जून रोजी या इमारतीचे उद्घाटन होणार असून यासाठी अत्यंत घाई केल्याचा आरोप सर्व स्तरावरून होतो आहे .
या संदर्भात काय म्हणाले चेतन तुपे पाटील पहा आणि ऐका …