पुणे- बोगस गुंठेवारी प्रकरणाला वाचा फोडत आज या प्रकरणाचा पहिला धागा आम्ही कात्रजच्या माऊली मंगल कार्यालयाचा आयुक्तांकडे सोपवीत आहोत या द्वारे बोगस गुंठेवारी स्कँडलचा पर्दाफाश करून कात्रजच्या या नगरसेविकेचे नगरसेवक पद काढून घ्यावे अशी मागणी आज महापालिका आयुक्त सौरव राव यांच्याकडे मनसे चे नगरसेवक वसंत मोरे यांनी केली आहे .या संदर्भात त्यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात पहा आणि ऐका …