पुणे- असिफा वरील अत्याचाराने,देशातील गुन्हेगारीने तालिबानला मागे टाकल्याचे दाखवून दिले आहे . आणि देश असिफावरील अत्याचाराने हळहळ करीत असताना पंतप्रधान परदेश दौऱ्यावर आहेत अशा शब्दात राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांनी दुखः व्यक्त केले आहे .

काल महापालिकेच्या मुख्य सभेत असिफा प्रकरणी सरकारला पत्र लिहून कडक कारवाई ची मागणी करावी अशा आशयाची तहकुबी मांडण्यात आली त्यावर बोलताना पहा आणि ऐका सुभाष जगताप यांनी नेमके काय म्हटले आहे ….