पुणे- असिफा प्रकरणी आज मुख्य सभा तहकूब करताना भाजपच्या नगरसेवकांनी महिला सुरक्षितता महत्वाची असून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून असिफा प्रकरणातील आरोपींना जरब बसेल अशी शिक्षा व्हावी अशी मागणी केली . आणि यासंदर्भात राज्याच्या आणि देशाच्या प्रमुखांना निवेदन पाठविण्यात येईल असेही सांगितले . आज मुख्य सभेत या संदर्भात बोलताना भाजपचे अजय खेडेकर , गोपाळ चिंतल आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले पहा आणि ऐका काय म्हणाले ….