पुणे- शिवाजीनगर ते हिंजेवाडी मेट्रो मार्गावरच आता १०० कोटी रुपये खर्च करून बीआरटी चे काम सुरु केल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी आज भाजपच्या आणि महापालिकेतील प्रशासनाच्या नावाने संताप व्यक्त केला . पुणेकरांच्या १०० कोटीचा as चुराडा उघड्या डोळ्याने बघण्याची वेळ आल्याची निष्प्रभता हि त्यांनी यावेळी दर्शविली .
आज या मार्गावर जिथे बीआरटी चे काम सुरु आहे त्याच ठिकाणी उद्या ते उखडून मेट्रोचे काम होईल .. असे त्यांनी सांगितले ..पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे ….