पुणे- मूळ शिल्लक रक्कम न दाखविणारा ,आणि जमेची बाजू किती? आणि खर्च त्याहून जवळपास दुप्पट दाखविणारा असा फेक आकड्यांचा खेळ मांडून सत्ताधारी भाजपने यंदाचा अर्थ संकल्प मांडला आहे . अशा आशयाची टीका करत आज महापालिकेच्या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ,माजी उपमहापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष आबा बागुल यांनी केली .
(बागुल यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतील महापालिका बजेट या विषयावरील वरील २७ वे भाषण …जसेच्या तसे
https://www.facebook.com/MyMar
या फेसबुक पेजवर दिले आहे . )
बागुल म्हणाले ,
1) बजेट चे आकडे फेक वाटतात
2)कोणतीही करवाढ न करता , वाढते शहरीकरण ,वाढती बांधकामे यांचा संबध लक्षात न घेता पालिकेकडे जमा रक्कम कशी वाढेल याबाबत काहीही विचार केलेला दिसत नाही.
3) शिवसृष्टी च्या भूसंपादनासाठी विशेष तरतूद नाही .
4)५८०० कोटीचा अर्थ संकल्प मांडला असला तरी प्रत्यक्षात ३२०० ते ३५०० कोटी रुपयेच जमा होऊ शकतील असा हा अर्थ संकल्प शहराचा विकास करणार कसा ?
पहा आणि ऐका भाषणातील हायलाईटस