पुणे- ज्येष्ठ कोण ? अभ्यासू कोण ? पक्षाला फायदा होईल असा परफॉर्मन्स कोण दाखवू शकेल ? या सर्व प्रश्नांना डावलून विविध पक्षांच्या नेत्यांनी महापालिकेच्या स्थायी समिती मध्ये नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देणे महत्वाचे मानून आज आपापल्या सदस्यांची नावे महापौरांना कळविली .आज त्यांची निवड पालिकेच्या मुख्य सभेत महापौर मुक्ता टिळक यांनी जाहीर केली ..
यांची झाली निवड …
शिवसेना -संगीता ठोसर
कॉंग्रेस -वैशाली मराठे,
राष्ट्रवादी -लक्ष्मी दुधाने
स्मिता कोंढरे
भाजपा-दिलीप वेडे पाटील ,योगेश मुळीक ,रंजना टिळेकर ,उमेश गायकवाड
भाजपच्या 4 पैकी दोन आमदारांच्या घरातील सदस्य आहेत .एकूण आठ सदस्यांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे .