पुणे- ..पाणी रे पाणी .. तेरा रंग कैसा … हे गाणे आठवत असेल अनेकांना … पुणे महापालिकेचं काहीसं तसच आहे . येणाऱ्या बहुसंख्य अधिकाऱ्यांना .. लोकप्रतिनिधींना आपल्या रंगात रंगवून सोडलेल्या पुणे महापालिकेचा वर्धापन दिन१५ फेब्रूवारी रोजी आहे … त्या निमित्त १४ फेब्रुवारी –पूर्वसंध्येला महापालिकेची मुख्य इमारत ..महापालिका भवन पहा असे रंगात न्हाऊन निघाले होते …