पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर सुरु केलेल्या कारवाईबाबत महापालिकेच्या मुख्य सभेत बोलताना भाजपच्या आरती कोंढरे,धीरज घाटे, आदित्य माळवे,महेश वाबळे ,राजेश येनपुरे आदी नगरसेवकांनी आपापली नाराजी स्पष्ट करत अशा कारवाईचा निषेध केला. यावेळी भाजपचे नगरसेवक महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे पहा आणि ऐका काय म्हणाले …..