पुणे- पुण्यातील प्रख्यात ऑर्केस्ट्रीयन मोहनकुमार भंडारी यांच्या ‘मॉम इंडिया ‘ या ऑर्केस्ट्रा चा ४४ वा वर्धापनदिन सोहळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला . मोहनकुमार यांच्यासमवेत नेहमीप्रमाणे त्यांची पत्नी उज्वला , मुली ऐश्वर्या आणि सुश्मिता भंडारी यांनी तसेच त्यांचे गायक सहकारी कलावंत यांनी सक्रीय सहभाग नोंदवून रसिकांची भरभरून दाद मिळविली.यावेळी मुंबईतील मयूर साखरे ,हिमांशू गुप्ता आणि जय मेहता या तरुण कलावंतांनी देखील सुरेख गाणी सादर करून वाहव्वा मिळविली …… पहा एक व्हिडीओ झलक …..