पुणे- मनसे च्या नावाने सगळे उपभोगुन झाल्यावर आयत्यावेळी लालसेपोटी मनसे शी गद्दारी करणाऱ्या तथाकथित गद्दारांना निष्ठावंत मनसैनिक निवडणुकीत धडा शिकवतील त्यांना त्यांची जागा दाखवून देतील असे वक्तव्य मनसे चे पुणे शहर प्रमुख हेमंत संभूस यांनी केले आहे .. नेमके पहा संभूस काय म्हणाले …