पुणे- यंदाचा स्टार of स्क्रीन पुरस्कार सोहळा २५ जानेवारीला बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न होत असून ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना यावेळी कलाकृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे . यासंदर्भात आज कलासंस्कृती परिवार आणि मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी पत्रकार परिषदेतील या कार्यक्रमासंदर्भात दिलेली माहिती पहा आणि ऐका …