जुन्नर तालुक्यात दहावीचा निकाल ८२.१७ टक्के ..पहा कोणत्या शाळेचा किती निकाल ….
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यात दहावीचा निकाल ८२.१७ लागला असुन ,जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाची प्रेरणा दीवटे ९९.४० % गुण मिळवतउत्तर पुणे जिल्ह्यात तसेच तालुक्यात प्रथम आली आहे
तिला 500 पैकी 497 गुण मिळाले. आहे.प्रेरणा हिला संस्कृत व गणीत विषयात १००पैकी १०० गुण मिळाले आहेत.शालेय शिक्षक संजय जोशी,विकास बेल्हेकर,प्रशांत थोरात,सुषमा बनकर,सदानंद उकिर्डे,विवेक गुंड,विशाखा बोचरे यांनी मार्गदर्शन केले.
१.शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर ८३.३९
२. चैतन्य विद्यालय ओतूर ८४.२१
३. रा.प.सबनीस विद्यालय नारायणगाव ९०.६९
४. सुभाष विद्यामंदिर पिंपळवंडी ६५.६९
५. विद्याविकास मंदिर राजुरी ९५.८३
६. सरदार पटेल हायस्कूल आणे ८९.१८
७. ज्ञानमंदिर हायस्कूल आळे ७९.२१
८. अंजुमन हायस्कूल जुन्नर ७६.०४
९. श्री.संभाजी विद्यालय बोरी बु ८९.१५
१०. श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज ९४.७९
११ श्री. बेल्हेश्वर विद्यालय बेल्हे ८५.२०
१२ अण्णासाहेब आवटे विद्यालय जुन्नर ७६.४४
१३ श्री. छत्रपती हायस्कूल येणेरे ९४.८७
१४ कृष्णराव मुंडे विद्यालय जुन्नर ६३.३५%
१५ न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु ८९.७६%
१६ श्री. विघ्नहर विद्यालय ओझर ९६.५१%
१७ एम.जी.हायस्कूल आळे८०.21%
१८ हिंदमाता विद्यालय वडगाव कांदळी ८४.८७%
१९ श्री.ब्रम्हनाथ विद्यामंदिर पारुंडे ६४.६३%
२० पंडित नेहरू विद्यालय निमगाव सवा ७३.११%
२१ शिवनेरी विद्यालय धोलवड १००.००
२२ एस एस एस महाराज विद्यालय पिंपरी पेंढार ८८.४६%
२३ अने माळशेज हायस्कूल मढ ८९.०४%
२४ श्री. ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव ७५.५८%
२५ श्री. गाडगे महाराज विद्यालय ओतूर ७३.६१%
२६ पुष्पावती विद्यालय डिंगोरे ७६.०५%
२७ श्री संत तुकाराम विद्यालय निरगुडे ९३.४२%
२८ श्री शिवनेर विद्यालय आर्वी ७९.२४%
२९ महत्मा फुले विद्यालय खोडद ८५.९६
३० सरस्वती विद्यालय उदापूर ९3.47%
३१ स. गाडगे महाराज आदिवासी पोस्ट बेसिक स्कूल ओतूर ७३.९१%
३२ खिरेश्वर आश्रमशाळा ६८.१८%
३३ आजनावळे आश्रमशाळा ८3.33%
३४ श्री. अनंतराव कुलकर्णी स्कूल१००%
३५ न्यू इंग्लिश स्कूल आपटाळे ७१.१५%
३६ तळेरान आश्रमशाळा ६५.२१%
३७ न्यू इंग्लिश स्कूल खामुंडी ९६.८७%
३८ आणे आश्रमशाळा ६७.८५%
३९ आर.बी.देवकर विद्यालय वडगाव आनंद९४.६२%
४० सावळेराम बुआ दांगट विद्यालय उंब्रज ७३.६८%
४१ इंदिरा गांधी हायस्कूल रानमळा ९०.४७%
४२ येडेश्वर विद्यालय येडगाव ६८.२५%
४३ सोनावळेआश्रमशाळा ४५.००%
४४ न्यू इंग्लिश स्कूल निमगिरी 56.52%
४५ गुरुवर्य ए. गोविंददेव प्रशाला बोरी ८८.००%
४६ सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय ओतूर ७८.१२%
४७ वीर सावरकर विद्यालय बल्लाळवाडी ७७.४१%
४८ खटकाळे आश्रमशाळा ६१.९०%
४९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तांबे ८९.६५%
५० आदिमाया शक्ती विद्यालय इंगळून ८३.७८%
५१ न्यू इंग्लिश स्कूल खामगाव ८६.६६%
५२ ज्ञानदा कन्या विद्यालय नारायनगाव ८४.३५%