पुणे- गणेश उत्सव आणि ढोलताशे नाहीत हि कल्पनासुद्धा कोणी करू शकत नाही . ढोलताशे हि उत्सवातील संस्कृती आहे . ढोल ताशांनी कधीच उत्सवाचे बिभित्सीकरण होणार नाही तर उत्सवातून सकारात्मक उर्जा निर्माण होत राहील असे प्रतिपादन येथे आघाडीचे गायक महेश काळे यांनी केले आहे युवा वाद्य पथकाने आयोजित केलेल्या वाद्य पुजन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महेश काळे आले असताना पहा आणि ऐका नेमके काय म्हणाले …