कॉम्प्युटर्स अँड मीडिया डीलर्स असोसिएशन’ने नागरिकांसाठी
‘इलेक्ट्रॉनिक वेस्ट’ची माहिती देण्यासाठी माहिती
आणि संकलन केंद्र सुरु केल्याची माहिती ‘आनंद कॉम्प्युटर्स सिस्टिम्स’चे संचालक संजय भंडारी यांनी दिली.
पुनर्वापर याबद्दल माहिती दिली जात आहे. तसेच नागरिकांनी आणलेले ‘इ -वेस्ट’ स्वीकारले जात आहे.
आस्थापना आणि माहिती -तंत्रज्ञान कंपन्यांना इ -वेस्टबद्दल असलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी,
संकलनासाठी हेल्पलाईन देखील सुरु करण्यात आली असून
9371015373
भारतात दरवर्षी ५० मेट्रिक टन इ -वेस्ट तयार होत असून पर्यावरण जपण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साहित्यातून पुनर्वापर करणे हा एक प्रभावी उपाय आहे ‘असे यावेळी सांगण्यात आले.