सोलापूर- मुख्यमंत्री यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील सितामाई तलाव खोलीकरणाच्या कामाची पाहणी केली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत मंद्रुप येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत झालेल्या घरकूल बांधकामाची देखील पाहणी केली