पुणे-क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे आज ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पुणे शहर कॉंग्रेसच्या वतीने , जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडीयम पासून क्रांती ज्योत यात्रा काढून भारत मातेच्या सुपुत्रांना अभिवादन करण्यात आले . शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार अनंतराव गाडगीळ ,मोहन जोशी ,अभय छाजेड , नगरसेवक अविनाश बागवे, आबा बागुल,अजित दरेकर , संगीता तिवारी ,सतीश पवार,रशीद शेख , आदी मान्यवर कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते ….