श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्ट
असा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव – २०१६
‘ १ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१६ – नवरात्रौत्सव
‘ मंगळवार, १ ऑक्टोबर सकाळी ९ ते ९.३० – घटस्थापना
‘ सकाळी ७. ३० ते ९.०० – अभिषेक, श्रीसूक्त, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करणे
‘ सकाळी १० – महाआरती
‘ दररोज सकाळी १० व रात्री ९ – महाआरती
‘ उत्सव काळात मंदिर २४ तास खुले
‘ श्रीनिसाय व्यंकटेश कुलकर्णी स्वामी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या इच्छेनुसार अंदाजे चौदा किलो
‘ चांदीची प्रभावळ देवीच्या चरणी अर्पण
‘ गणपती मंदिरात दररोज दुपारी सहा भजने
‘ रविवार २ ऑक्टोबर सकाळी ९.३० ते १२ – शिवशक्ती ग‘ुपतर्फे श्रीसूक्त पठण
‘ मंगळवार, ४ ऑक्टोबर सकाळी ७.३० ते ९ – वेदवती संस्थेतर्फे श्रीसूक्त पठण
‘ शुक‘वार, ७ ऑक्टोबर सकाळी ७.३० ते ९ – वैशाली बुरटे यांच्यातर्फे श्रीसूक्त पठण
‘ शनिवार, ८ ऑक्टोबर दुपारी ४ – सुयोग मित्र मंडळाच्या वतीने वृध्दाश्रमातील महिलांसाठी ’आजीबाईंचा भोंडला’
‘ सोमवार, १० ऑक्टोबर रात्री ८ पासून – नवचंडी होम
‘ मंगळवार, ११ ऑक्टोबर दुपारी ५ पासून – सीमोल्लंघनाची मिरवणूक मंदिरापासूून, बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या, मुरळी, देवीचे सेवेेकरी
यांचा समावेश, हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी
‘ देवदत्त गोपाळ अनगळ व कुटुंबिय या वर्षीचे सालकरी
‘ पौरोहित्य नारायण कानडे गुरुजी
‘ पूजा व प्रसाद साहित्याचे सात स्टॉल
‘ पोलिस, होमगार्ड, खाजगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक
‘ व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरुध्द सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक
‘ सुरक्षिततेसाठी २० सीसीटीव्ही कॅमेरे
‘ महापालिकेतर्फे किटकनाशकांची फवारणी, कचरा उचलण्यासाठी जादा कंटेनर, पाणी निर्जंतुकीकरण करणे
‘ ग‘ीन हिल्स ग‘ुपच्या सहकार्याने निर्माल्याचे खत निर्माण करण्याचा प्रकल्प
‘ अग्निशामक दलाची गाडी
‘ मॉडर्न विकास मंडळ व सुयोग मित्र मंडळाच्या वतीने तातडीचे वैद्यकीय मदत केंद्र व रुग्णवाहिका
‘ पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था
‘ दर्शन घेऊन लवकरात लवकर बाहेर पडता यावे यासाठी बॅरिकेडसची व्यवस्था
‘ मंदिर परिसरात रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात
‘ मंदिरावर विद्युत रोषणाई, वीज गेल्यास जनरेटरची सोय
‘ सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा मंदिराच्या परिसरात विमा
‘ रांगेत उभे राहाणार्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
डॉ. गंगाधर अनगळ, अध्यक्ष, ९४२२५०६५९३
संपर्क अधिकारी, संजय मयेकर ९४२२०१५४९२