पुणे-पोलीस स्मृतिदिनानिमित्त विकास भांबुरे मित्र परिवारातर्फे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुवर व पोलीस निरीक्षक(गुन्हे)वैशाली चांदगुड़ेयांना कवि फ.मु.शिंदे लिखित “पोलीस नावाचा माणूस” या कवितेची प्रतिमा भेट देण्यात आली.यावेळी विकास भांबुरे, दिलीप भिकुले, अशोक देशमुख, अय्युब खान, भगवान वायाळ,संजय क्षीरसागर,राजेंद्र शहा, संजय खोले,महेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.