पुणे- विकास आराखड्यातील आरक्षणे तातडीने राबवून सर्वसुविधा निर्माण करण्याबरोबर यक्ष प्रश्न असलेला सोलापूर रस्त्याची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी या रस्त्याला पर्यायी ओव्हरब्रिज जो कॅनॉल वरून जाईल आणि त्यावरून मेट्रो जाईल अशा प्रकारची योजना राबविण्याचा संकल्प असल्याचे आज येथे पुण्याच्या पूर्व भागातील ज्येष्ठ नेते दिलीप तुपे यांनी स्पष्ट केला .
भाजपच्या वतीने दिलीप तुपे यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केला आहे . माळवाडी येथे त्यांची प्रचारयात्रा सुरु असताना मायमराठी ने घेतलेली त्यांची हि खास मुलाखत नक्की पहा आणि ऐका …