पुणे- संघाच्या विचारधारेत नसलेल्या व्यक्तींना नेतृत्व देण्याच्या हालचाली आता भाजपमध्ये होत आहेत अशा स्वरूपाची राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी काल भाजपा वर टीका केली होती असा प्रश्न आज पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला तेव्हा भाजपचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी पहा या टीकेचा कसा समाचार घेतला ….