पुणे-पद्मदर्शन सोसायटीचा आदर्शव्रत घनकचरा निर्मुलनप्रकल्प उद्घाटन अनावरण सोहळा पद्मदर्शन सोसायटीमध्ये घनकचरा विभाग प्रमुख सह आयुक्त .सुरेश जगताप यांचे हस्ते करण्यात आला
नगरसेविका अश्र्विनी नितीन कदम तसेचदिग्विजय राठोड निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. याअनावरण सोहळा प्रसंगी सुरेश जगताप यांनी घन कचरा बाबत पुणे महानगर पालिका योजत
असलेल्या उपाय बाबात विस्तृत माहिती दिली व २००० टन कचरा पुणे शहर मध्ये होत असूनउपलब्ध जागा याचा विचार पाहता आता या पैकी organic कचरा आपण आपल्या वसुंधरे कडेजिरवू शकतो याकरिता संस्थेने आपण होऊन प्रकल्पाचे स्वागत केले दिग्विजय राठोड यांनीसंस्थेने सौरउर्जा प्रकल्पाचा पाठ पुरावा करावा तसेच इतर सहकारी रहिवासी संस्था यांना याप्रकल्पाचे माहिती देण्याचा प्रयत्न निश्चित करू असे सांगितले अश्विनी नितीन कदम यांनी आपल्या प्रभाग क्र-३५ च्या नावलौकीकात भर पडली असूनस्व:संकल्पनेतून व स्व:खर्चातून सर्व सभासदांच्या एक विचार व अथक प्रयत्नांतून घरातील ओलाव सुका कचरा एका 6HP पॉवर असलेल्या Fully Automatic Machine द्वारे दिवसाला १००किलोपर्यंत कचऱ्याचे विभाजन करून तो सोसायटीच्या आवारातच जिरवून त्यातून खत निर्मितीकरणे असा एक अनोखा व सर्व मोठ्या सोसायटयांनी आत्मसात करून प्रत्यक्षात राबवावे असे उत्कृष्ट उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवले आहे व शेजारील व आसपासच्या संस्थेने त्याचेअनुकरण करावे असे सांगितले ‘पद्मदर्शन सोसायटी’ने एक आदर्शव्रत प्रकल्प केला असून त्यांनीसभासदाचे कौतुक केले व प्रभाग समस्या मध्ये कचरा समस्याचे येणाऱ्या समस्याजगताप याचे सहाय्याने निराकरण करू असे जाहीर केले अश्या प्रकल्पांना मनपा ने हे आर्थिकसहाय्य देण्याचा प्रयत्न करू असे जाहीर केले आणि सन्मानाची बाब म्हणजे ह्या प्रकल्पाचे उद्घाटनास नितीन कदम ,राहुल माने वस्वच्छ संस्था व आसपास सोसायटी पदाधिकारी हि उपस्थित होते, संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत शालगरयांनी पाहुण्याचे स्वागत केले व जेष्ठ सभासद याचे मार्गदर्शनाखाली हे करू शकलो असे सांगितले सूत्र संचालनडॉ अनिल पानसे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन करून केले