पुणे- यंदा २२ व्या वर्षी पुणे नवरात्रो महोत्सवाचे उद्घाटन १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठी रेलचेल यंदाही असणार आहे . आज महोत्सवाचे अध्यक्ष माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली .. पहा आणि ऐका नेमकी काय माहिती दिली आबा बागुल यांनी … कसा असणार आहे पुणे नवरात्रो महोत्सव …. ऐका आबा बागुल यांच्या शब्दात …